Talaniche Modak and Ukadiche Modak

Ganesh Chaturthi 2025: तळणीचे मोदक की उकडीचे मोदक?मोदक खाण्याचे शरीरावर होतात ‘हे’ परिणाम

गणपती बाप्पा आणि मोदक हे समीकरण ठरलेलं असतंच. कोकणात उकडीचे मोदक केले जातात. तर महाराष्ट्रात बहुतांशी भागात तळणीचे मोदक म्हणजेच कणकेचे मोदक करण्याची प्रथा आहे गणेश चतुर्थी असो, संकष्टी असो, गणपतीसाठी मोदक केले जातात. खवय्यांनादेखील केव्हा एकदा उकडीचे मोदक खायला मिळतील असं झालेलं असतं. बाप्पाचे आवडते मोदक भक्तगणांचा देखील आवडीचा पदार्थ!मोदक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर […]

Continue Reading

वरण-भात गरीबांचं जेवण म्हणणाऱ्या अग्निहोत्रींना नेटकऱ्यांचा झणझणीत रिप्लाय; पाहा व्हिडीओ

‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द व्हॅक्सीन वॉर’ सारखे संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी, मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी वैयक्तिक जीवनाबद्दल काही किस्से सांगितले. याच दरम्यान विवेक यांनी महाराष्ट्रीयन जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला […]

Continue Reading