Achyut Potdar Death News : ‘कहना क्या चाहते हो’ प्राध्यापकाची अचानक एक्झिट
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक परिचित चेहरा, सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘कहना क्या चाहते हो’ डायलॉग फेमस करणारे अच्युत पोतदार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी ठाण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘३ इडियट्स’ या चित्रपटातला त्यांचा कहना क्या चाहते हो? हा संवाद आजही लोक meme म्हणून वापरतात. छोट्या…
