महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी पैलवान आहे.: तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू म्हणून ओळखला जातो.सिकंदर शेख हा २०२४ चा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आहे. यापूर्वी, २०२३ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती गटातील अंतिम लढतीत पंचांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर सिकंदरला जनतेचा मोठा पाठिंबा…

Read More
Pune Murder 2025 : आंदेकर v/s कोमकर

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून अधिक जुना आहे. एकेकाळी बाळू आंदेकर आणि नंतर त्याचा भाऊ सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या नेतृत्वाखाली या टोळीने आपला दबदबा निर्माण केला होता. टोळीयुद्धातून आलेल्या हिंसक मार्गातून आंदेकर कुटुंबीयांनी राजकारणातही प्रवेश केला, जेव्हा बाळूची बहीण वत्सला आंदेकर (अक्का) पुणे शहराच्या…

Read More
Crime Story - Drishyam Style Murder

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून संपवलं. अशीच एक घटना आता अहमदाबादमधूनही समोर आली आहे. रुबी नावाच्या महिलेने तिच्या प्रियकरासह संगनमत करुन पतीला ठार केलं. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन स्वयंपाक घरात पुरला होता. ही धक्कादायक घटना पोलिसांनी समोर आणली. १४ महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे….

Read More
Who is Zohran Mamdani.

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. मंगळवारी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक…

Read More
JJ Hospital Shootout

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र होते, नर्सेस अर्थात परिचारिकाही रुग्णसेवेत गढलेल्या होत्या… एरवीही दिसणारे हे चित्र…. त्या सकाळी मात्र काही क्षणांतच पार बदलून गेले. रुग्णालयाच्या त्या वॉर्डमध्ये गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने हादरली. Tulsi Vivah2025:गणेशाच्या…

Read More
बंदुकीच्या तुटलेल्या एका ट्रिगरमुळे अरुण गवळीला झाली जन्मठेप!

Arun Gawli : बंदुकीच्या तुटलेल्या एका ट्रिगरमुळे अरुण गवळीला झाली जन्मठेप!वाचा मुंबई हादरवून सोडणारी Crime Story

Don arun gawali released on bail : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेत तुमचा दाऊद असेल, तर आमच्याकडे गवळी आहे, असं म्हटलेलं. दाऊदच्या तोडीस तोड ‘डॅडी’ म्हणजेच अरुण गवळी यांची नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका केली. भारतामध्ये आमदाराला शिक्षा होणं, तेही थेट जन्मठेप होणं, ही दुर्मीळ घटना. पण महाराष्ट्राच्या राजकारणात ही घटना घडली आणि…

Read More