I phone 17 घेताय? थांबा! ‘हे’ वाचा आणि ठरवा
आयफोन 17 लॉन्च झाल्यावर सगळ्यांची तो घेण्यासाठी झुंबड उडाली. पहिला आयफोन 17 घेण्यासाठी लोकांनी स्पर्धाही लावली. पण आयफोन १७ घेत असाल तर थांबा. आयफोनचाच अजून एक जबरदस्त फोन लवकरच लॉन्च होणार आहे. त्याची आधी माहिती घ्या आणि मग या फोनवर पैसे खर्च करायचे की नाही ते ठरवा.. ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन 2026 मध्ये लॉंच होण्याची […]
Continue Reading