China’s Skyscrapers

China’s Skyscrapers: ‘लास्ट-माईल क्लायंबर्स’: चीनमध्ये जन्माला आलेली एक नवी नोकरी

चीनमधील उंच इमारती इतक्या उंच आहेत की त्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर जेवण पोहोचवण्यासाठी एक नवीन काम निर्माण झाले आहे, ज्याला “व्हर्टिकल डिलिव्हरी” किंवा “लास्ट माईल क्लाइंबर्स” म्हणतात. शेंझेनसारख्या महानगरांमध्ये फूड डिलिव्हरी करणारे डिल्हीवरी बॉय्झ इमारतीच्या आतल्या मजल्यावर पोहोचायला खूप वेळ घेतात आणि त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च वाढतो. त्यामुळे ते खालच्या मजल्यावर जेवण उतरवतात…

Read More
दिल्लीच्या स्फोटाचं कारण बाबरी मशीद पाडल्याचा बदला, वाचा सविस्तर

Delhi Blast:दिल्लीच्या स्फोटाचं कारण बाबरी मशीद पाडल्याचा बदला, वाचा सविस्तर

दिल्लीमध्ये १० नोव्हेंबर २०२५ ला घडलेल्या कार स्फोटाने देश हादरला. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक नागरिक जखमी झाले. लाल किल्ल्याच्या जवळील बाजारपेठेत जोरदार स्फोट झाला, आणि अजूनही त्या ठिकाणी मृतदेहांचे अवयव आढळून येतायत. प्रकरणाच्या तपासासाठी NIA ने ‘स्पेशल 10’ अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे आणि या विशेष पथकाचं नेतृत्व मराठी…

Read More
Leopard Attacks in Pune

Leopard Attacks:बिबट्यांच्या दहशतीनं गावात सोयरिक जुळेना

पुण्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुका हे भाग केवळ निसर्गसौंदर्यासाठी नव्हेत, तर इथल्या लोकजीवनातील विविध प्रथेसाठी प्रसिद्ध आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील गावांमध्ये एक वेगळीच समस्या डोकं वर काढतेय. रात्रीच काय, आता दिवसाढवळ्या बिबटे गावांमध्ये घुसत आहेत. शेतशिवारात, घरांच्या आसपास, अंगणात कुठेही मोकाटपणे फिरतात. शेकडो गुरं-ढोरं, पाळीव जनावरं आणि दुर्दैवाने काही मुलांचेही…

Read More
BMC Election

BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डसाठी आरक्षण सोडत जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी यंदा आरक्षण सोडतीची जाहीर झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु झाली आहे. या आरक्षण सोडतीसाठी पारंपरिक स्वरूपाप्रमाणे यंदाही शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे सोडत काढण्यात आली आहे, ज्यामुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जाते. प्रशासकीय पार्श्वभूमीमुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला, त्यानंतर महापालिकेवर प्रशासक राजवट सुरू…

Read More
Delhi Car Blast

Delhi Car Blast: दिल्ली स्फोटाचे पुलवामा कनेक्शन? वाचा INSIDE STORY

Delhi Car Blast connection with Pulwama :लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झालेल्या या स्फोटात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नसून, एक नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.सोमवारी संध्याकाळच्या वेळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील सुभाष…

Read More
Leopard Attacks in Pimparkhed village.

Leopard Attacks:गावकऱ्यांच्या गळ्यात खिळे असणारा पट्टा

Pimparkhed village leopard incident: आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून सध्या एक असा फोटो व्हायरल होत आहे,हा फोटो आहे जुन्नर तालुक्यातील, जिथे महिलांच्या गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा दिसतोय.हे कोणतं दैवी कवच किंवा यात्रेतील प्रथा नाही, तर ही आहे जीव वाचवण्याची धडपड! ही आहे बिबट्याच्या दहशतीखाली जगणाऱ्या गावकऱ्यांची ‘भीती’ आणि ‘बचाव’ करण्याची अनोखी शक्कल. या महिलांनी आपल्या गळ्यात…

Read More