Mumbai Police Bomb Threat : ३४ Human Bomb आणि ४०० किलो RDX ने उडवणार १ कोटी लोक; मुंबई पोलिसांना आला धमकीचा कॉल
Mumbai Bomb Threat Latest News : मुंबईत 34 आत्मघाती हल्लेखोर अर्थात Human Bomb पेरल्याचा फोन शुक्रवारी आल्याने मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर ही धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 34 गाड्यांमध्ये तब्बल 400 किलो RDX ठेवले असून संपूर्ण शहर हादरवून टाकण्याची सनसनाटी धमकी फोनवर देण्यात आली. मुंबई पोलिसांना वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर…
