महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी पैलवान आहे.: तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू म्हणून ओळखला जातो.सिकंदर शेख हा २०२४ चा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आहे. यापूर्वी, २०२३ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती गटातील अंतिम लढतीत पंचांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर सिकंदरला जनतेचा मोठा पाठिंबा…
