उद्धवजी, तुम्हाला सत्तेत आणतो’ – फडणवीसांची सभागृहात धक्कादायक ऑफर!

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधान परिषद सभागृहात त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत […]

Continue Reading

शिंदे-आंबेडकर युतीची घोषणा; महाराष्ट्रात नवे समीकरण!

मुंबई – महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा केली.हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका […]

Continue Reading

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग – घणसोली ते शिळफाटा दरम्यान २१ किमी बोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण

भारताच्या आधुनिक रेल्वे युगाची सुरुवात करणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. घणसोली आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांब बोगद्याचा पहिला भाग आता पूर्ण झाला आहे. ही केवळ अभियांत्रिकीची कामगिरी नसून, भारताच्या गतिशील विकासदृष्टीची ओळख आहे. हा बोगदा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात क्लिष्ट आणि आकर्षक भाग मानला जात होता. चला […]

Continue Reading

विक्रम मिस्री: तीन पंतप्रधानांचे विश्वासू सचिव, आता ट्रोलिंगच्या भोवऱ्यात!

भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विराजमान असलेले विक्रम मिस्री सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांचे विश्वासू खासगी सचिव म्हणून कार्य केलेल्या या अनुभवी अधिकाऱ्याला, भारत-पाकिस्तान संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर ते एक अत्यंत अनुभवी, शांत, परिपक्व आणि राजनयिक मुत्सद्देगिरीने समृद्ध अधिकारी आहेत. शस्त्रसंधी […]

Continue Reading
reaking: Dhananjay Munde Resigns – Political Turmoil Unfolds

धनंजय मुंडे यांचा राजीनामा: राजकीय भूकंप की नैतिक जबाबदारी?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडशी संबंधित आरोपांमुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर काल रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. […]

Continue Reading
unique-environmental-campaign-in-bhokani-village

भोकणी गावाची ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ मोहीम: पर्यावरण रक्षणाची अनोखी शक्कल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने पर्यावरण रक्षणासाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांना प्लास्टिक कचरा जमा करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत, एक किलो प्लास्टिक कचरा आणणाऱ्याला अर्धा किलो साखर दिली जाते. या अभिनव उपक्रमामुळे गावातील प्लास्टिक प्रदूषण कमी होत आहे आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होत […]

Continue Reading