Maharashtra Election: VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान घेण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा विविध स्तरांवरील निवडणुकांची प्रक्रिया दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या अखेरीस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय या […]
Continue Reading