Journey of Lux soap :कपडे धुण्याचा साबण ‘लक्स’ कसा झाला ?

तुम्ही कधी ऑबझर्व्ह केलंय का?साबण म्हटलं की, आईसाठी संतूर, डॉक्टरांसाठी डेटॉल आणि टूथपेस्ट विचारताना आपण अजूनही म्हणतो कोलगेट आहे का?काही ब्रँड्स इतके मोठे होतात की ते फक्त प्रॉडक्ट नसतात… ते एक माईलस्टोन ठरतात!असाच एक ब्रँड म्हणजे लक्स साबण!… एक काळ असा होता की, लक्स साबण घरात असणं म्हणजे श्रीमंतीच लक्षण मानलं जातं. पण भारताला स्वातंत्र्य […]

Continue Reading