“मला ते बोलल्याचा पश्चाताप……” कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया आली समोर…
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी नवीन घडत असते. मात्र, यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामरा! आपल्या तथाकथित विनोदाच्या नावाखाली राजकीय नेत्यांची खिल्ली उडवण्याचा त्याचा प्रयत्न नवीन नाही. परंतु, यावेळी त्याने थेट उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या विश्वासावर पुढे आलेल्या नेत्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या लोकशाहीला आणि जनतेच्या निवडीला गृहित धरून केलेल्या या वर्तनावर आता…
