Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात असलेली 36 वर्षांची महादेवी (माधुरी) या हत्तीणीला गुजरातमधील वनतारा येथील हत्ती संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी 28 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महादेवीला वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. हत्तीणीची अवस्था फार […]
Continue Reading