JOLLY LLB 3 : रिलीजपूर्वीच अक्षय कुमार, अर्शद वारसीला कोर्टाचे समन्स
बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘Jolly LLB – 3’ लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच, चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांमध्ये न्यायव्यवस्थेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. […]
Continue Reading