शिक्षण की राजकारण? UGC च्या ‘त्या’ नव्या नियमांनी का गदारोळ माजवलाय ? | UGC Equity Regulations 2026
आजचे कॉलेज कँपस म्हणजे केवळ अभ्यासाचे ठिकाण राहिले नसून ते विचारांच्या संघर्षाचे मैदान झाले आहे. नुकताच १३ जानेवारीला युजीसीने उच्च शिक्षण संस्थांसाठी एक नवीन ‘फर्मान’ काढले होते, ‘इक्विटी रेग्युलेशन्स २०२६’. हे नियम कागदावर वाचले तर असं वाटतं की देशातील भेदभाव मुळापासून संपणार, पण प्रत्यक्षात मात्र यावरून एक वेगळंच ‘महाभारत’ सुरू झालंय. गोष्ट सुरू होते ‘व्याख्ये’पासून……
