Personality rights: ऐश्वर्या रायच्या Privacy चा गैरवापर! हायकोर्टाने दिली John Doe Order ! काय आहे प्रकरण?
Aishwarya Rai, Abhishek Bachchan move Delhi HC: डिजिटल जगात प्रतिष्ठा आणि ओळख जपणं किती कठीण आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन यांची नुकतीच दाखल केलेली याचिका. बॉलिवूडची ही सौंदर्यसम्राज्ञी केवळ रुपेरी पडद्यावरच नाही तर आता न्यायालयीन लढाईतही चर्चेत आली आहे. काही अनधिकृत वेबसाइट्स तिचं नाव, फोटो आणि ओळख वापरून ऑनलाईन फसवणूक करत असल्याचं…
