Stock Market Fraud:शेअर बाजारात ‘मनी हाइस्ट’ : १५० कोटींची ऑनलाईन फसवणूक
सायबर गुन्हेगारांचे गुन्हे करण्याचे तंत्र दिवसेंदिवस बदलत चालले आहे. आता तर गुन्हेगारांनी लोकप्रिय वेब सिरीजमधून प्रेरणा घेत लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मनी हाइस्ट’ या प्रसिद्ध वेब सिरीजवरून कल्पना घेऊन, सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल १५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील मुख्य आरोपी,…
