Ram Mandir 2025

Ram Mandir 2025:राम मंदिराच्या ध्वजारोहणासाठी २५ नोव्हेंबरचाच मुहूर्त का?

२५ नोव्हेंबर २०२५ हा दिवस भारतीयांसाठी सुवर्णक्षण ठरला. हिंदूंसाठी आस्था असणाऱ्या राम मंदिराचा ‘धर्मध्वजारोहण’ सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. देशभरातून निवडलेल्या सुमारे ८,००० विशिष्ट मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. मोहन भागवत आणि उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. काळाराम मंदिराचे पुजारी, महंत…

Read More
कोकणात फिरायला गेलेल्या तरुणांचा ताम्हिणीत अंत, नेमकं काय घडलं?

Crime Story:कोकणात फिरायला गेलेल्या तरुणांचा ताम्हिणीत अंत, नेमकं काय घडलं?

सहलीचा आनंद, व्यवसायात मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन आणि मित्रांचा सहवास… पुण्यातून निघालेल्या त्या सहा तरुण मित्रांच्या आयुष्यात हा प्रवास शेवटचा ठरेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नसेल. दिवेआगरच्या दिशेने निघालेली त्यांची ‘थार’ गाडी आणि त्यातील सहा तरुण अचानक बेपत्ता झाले, आणि त्यानंतर जे सत्य समोर आले, त्याने सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवला. ताम्हिणी घाटात घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने…

Read More
Sherlyn Chopra cosmetic surgery.

माझ्या छातीवरचं ओझं उतरलंय; ‘या’अभिनेत्रीने हटवले ‘ब्रेस्ट’

कॉस्मेटिक सर्जरी हा ग्लॅमर इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग आहे, जिथे सौंदर्याचे काही मापदंड गाठण्यासाठी अनेक कलाकार शस्त्रक्रिया करत असतात. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनीही काही वर्षांपूर्वी अधिक आकर्षक दिसण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लांट्स करून घेतले होते. आता तुम्ही म्हणाल ब्रेस्ट इम्प्लांट्स म्हणजे काय ? ब्रेस्ट इम्प्लांट्स म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेली साधने जी शस्त्रक्रियेद्वारे स्तनाच्या आत ठेवतात. हे इम्प्लांट्स…

Read More
वर्कफ्लो की लव्हफ्लो?

वर्कफ्लो की लव्हफ्लो? 10 पैकी 4 भारतीयांचं Office Affair

आजच्या बदलत्या कॉर्पोरेट संस्कृतीत ऑफिसमध्ये निर्माण होणारे खासगी संबंध सामान्य होत चालले आहेत. कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ एकत्र वेळ घालवताना अनेकांच्या आयुष्यात सहकाऱ्यांशी जवळीक वाढत असल्याचे जगभरात दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या एका मोठ्या जागतिक सर्वेक्षणातून भारताबाबत आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ऑफिस अफेअर्समध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘ॲशले मॅडिसन’ आणि ‘यूगव्ह’ या दोन…

Read More
Bihar Election

Bihar Election: ‘या’ ६ गोष्टी ठरल्या बिहारसाठी गेमचेंजर!

विरोधकांनी उपस्थित केलेल्या ‘मतचोरी’च्या मुद्द्याचे काय, होणार हे पाहावे लागेल. मात्र दोन दशके मुख्यमंत्रीपदावर राहूनही ७४ वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचे निकालाने दाखवून दिले.बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काही महिने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरु होती. मात्र प्रचारात शंभरावर सभा घेत नितीशकुमार यांनी राज्याच्या राजकारणात आपल्याशिवाय विजयाचा लंबक दुसरीकडे जाऊ शकत नाही हे…

Read More
China’s Skyscrapers

China’s Skyscrapers: ‘लास्ट-माईल क्लायंबर्स’: चीनमध्ये जन्माला आलेली एक नवी नोकरी

चीनमधील उंच इमारती इतक्या उंच आहेत की त्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर जेवण पोहोचवण्यासाठी एक नवीन काम निर्माण झाले आहे, ज्याला “व्हर्टिकल डिलिव्हरी” किंवा “लास्ट माईल क्लाइंबर्स” म्हणतात. शेंझेनसारख्या महानगरांमध्ये फूड डिलिव्हरी करणारे डिल्हीवरी बॉय्झ इमारतीच्या आतल्या मजल्यावर पोहोचायला खूप वेळ घेतात आणि त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च वाढतो. त्यामुळे ते खालच्या मजल्यावर जेवण उतरवतात…

Read More