हवाई हल्ल्यात “अल जझीरा”चे पाच पत्रकार ठार; मृत्यूमुखी पडलेल्यापैकी एक दहशतवादी असल्याचा इस्रायलचा दावा

गाझा शहरातील अल-शिफा रूग्णालयाबाहेर पत्रकारांसाठी लावलेला तंबू इस्रायलच्या हवाई हल्ल्याचे लक्ष्य ठरला. या हल्ल्यात पाच पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा हल्ला रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला, जेथे अनेक माध्यम प्रतिनिधी वास्तव्यास होते. ही घटना रविवारी रात्री उशीरा घडली.  अल जझिराने जाहीर केलेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये दोन अल जझिका वार्ताहर अन्स अल शरिफ आणि मोहम्मज क्रेइकेह यांचा समावेश […]

Continue Reading

Gaza : गाझामध्ये भूकेचा हाहाकार; अन्नाअभावी 115 जणांचा मृत्यू

इस्रायल आणि इराणमधील युद्धला विराम देण्याबाबत साधारणपणे महिनाभर चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. परंतू इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुंळे गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. हमासचा खात्मा करण्याचा विडा उचलेल्या इस्रायलने गाझामधील अन्न पुरवठाही तोडला आहे. याचा परिणाम तेथील नागरिकांवर होत आहे. हमासच्या नियंत्रणाखालील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 7 […]

Continue Reading