”प्रेक्षक मला मारायला निघालेत”… छावा मधल्या भूमिकेनंतर सारंग साठ्ये संकटात?
सध्या सर्वत्र विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमात मराठी आणि हिंदी कलाकारांची मोठी मांदियाळी आहे. विशेषतः, ‘भाडिपा’ या मराठी कंटेंट चॅनलचे संस्थापक आणि अभिनेता सारंग साठ्ये यांनी साकारलेली ‘गणोजी शिर्के’ ही नकारात्मक भूमिका चांगलीच गाजते आहे. त्याच्यासोबत अभिनेता सुव्रत जोशी यांनी ‘कान्होजी’ची भूमिका साकारली आहे. या दोघांची पात्रं प्रेक्षकांना चांगलीच खटकली, पण […]
Continue Reading