समृद्धी, सुरक्षा आणि संतोषापर्यंत पोहचवणारी श्री गणेशाची तीन अपत्ये

गणपती म्हणजे विघ्नहर्ता, मंगलकर्ता आणि सर्वांचा लाडका बाप्पा. बाप्पाबद्दल लहानपणापासूनच आपण अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत. त्याच्या जन्माची कथा तर अगदी लहानग्यांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांना माहित आहेत. याचबरोबर गणपतीला गजमुख कसे मिळाले, बंधू कार्तिकेयसोबत लावलेली शर्यत व बाप्पाची अनोखी पृथ्वी प्रदक्षिणा, चंद्र आणि उंदीरावरून पडलेल्याची गोष्ट, मोदकांची आवड या अशा अनेक गोष्टी लहानपणापासून ऐकत आलो […]

Continue Reading

अफगाणिस्तानातून भारतात आले गणराय! गणपतीच्या उगमाची कहाणी

गणपती, विनायक किंवा गणेश – ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वधर्मीयांची प्रिय देवता मानली जाते. जातीधर्माच्या सीमा ओलांडून गणराय सर्वांना समान आश्रय देतो. फक्त भारतातच नाही, तर श्रीलंका, म्यानमार, जपान, कोरिया, चीन, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया अशा आशियातील अनेक देशांमध्येही गणपतीची उपासना होते. आज तर विदेशी पर्यटकही दरवर्षी वाढत्या संख्येने गणेशोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी भारतात येतात. गणपतीची […]

Continue Reading
Gabaoatibappa-Moraya-Why-we-called-Moraya

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! पण ‘मोरया’चा खरा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया ! लवकरच हा जयघोष प्रत्येक घराघरात होताना दिसेल. आपल्या लाडक्या बाप्पाचा जयघोष करताना आपण गणपतीबाप्पा मोरया म्हणतो पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे मोरया म्हणजे काय ? आपण बाकीच्या देवांना मोरया म्हणत नाही, फक्त गणपतीबाप्पालाच का म्हणतो? तर मग जाणून घेऊया गणपती बाप्पा मोरया का म्हणतात… ही गोष्ट आहे […]

Continue Reading

Ganeshotsav: गणपतीच्या सोंडेची दिशा ठरवते तुमचे भविष्य… तुम्ही योग्य मूर्ती निवडली का?

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. दीड दिवसाच्या गणपतीपासून ते दहा दिवसांच्या गणपती पर्यंत हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. आपण हिरो-सिनेमामध्ये पाहून विविध पोझमधले बाप्पा आपण सिलेक्ट करतो. पण, अशा मूर्ती गणेशस्वरूप नसतात. त्यामुळे घरी गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी आणताना काही नियम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. गणपतीच्या सोंडेची दिशा महत्त्वाचीवास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घेताना त्यांच्या […]

Continue Reading