Disha Patni : प्रेमानंद महाराजांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे दिशा पटानीच्या घरावर गोळीबार? काय आहे प्रकरण
Disha Patni : उत्तर प्रदेशातील बरेली येथे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी एकापाठोपाठ दोन राउंड फायर केले. त्यानंतर ते पळून गेले. गोळीबार झाला तेव्हा दिशाची बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी, वडील निवृत्त डीएसपी जगदीश पटानी, आई पद्मा पटानी घरात उपस्थित होते. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वजण…
