Photo: फेरी ड्रेसमध्ये नेहा पेंडसेची मादक अदा; नेटकरी झाले फिदा
मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल नेहा पेंडसे नेहमीच तिच्या अभिनयामुळे आणि मादक अंदामुळे चर्चेत असते. आता तिने आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमधील फोटो शेअर केलेत. या फोटोशूटमध्ये नेहा पेंडसेने ऑफ शोल्डर व्हाइट रंगाचा वन पीस घातला आहे. यात तिने केस मोकळे सोडले आहेत आणि कानात गोल्डन रिंगचे इअररिंग्स घातले आहेत. नेहा पेंडसे या…
