उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्याने लिहलं पत्र; सोशल मीडियावर व्हायरल
प्रिय कॉमन मॅन, जय महाराष्ट्र सायेब… खरं सांगायचं तर तुम्ही सोताला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता तवा एक सामान्य माणूस म्हणून लै भारी वाटतं. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटत. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड कॉमन मॅनला पत्र… खोटं नाय बोलत सायेब पण जव्हा तुमी उठाव केला तवा पार बट्ट्याभोळ…
