शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा – Shivsena | Eknath Shinde

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे संपर्क प्रमुखांना पक्ष नेतृत्वाचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची आज घोषणा करण्यात आली. नगर पंचायत, नगर परिषदा आणि आगामी जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत भक्कमपणे लढण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुखपदी पक्षातील ज्येष्ठ नेते,…

Read More
शिंदे-आंबेडकर युतीची घोषणा; महाराष्ट्रात नवे समीकरण!

शिंदे-आंबेडकर युतीची घोषणा; महाराष्ट्रात नवे समीकरण!

मुंबई – महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा केली.हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका…

Read More
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

मुंबईत बनणार शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळाः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते आदर्श प्रशासन, लोककल्याण आणि स्वाभिमानाच्या लढ्यापर्यंत शिवरायांनी निर्माण केलेला इतिहास आजही आपल्याला मार्ग दाखवतो. आणि या इतिहासाचे स्मरण फक्त उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, त्याचे स्मारकात, धोरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे हे खऱ्या अर्थाने शिवस्मरण ठरते – हे कार्य सध्या…

Read More

“मला ते बोलल्याचा पश्चाताप……” कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया आली समोर…

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी नवीन घडत असते. मात्र, यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामरा! आपल्या तथाकथित विनोदाच्या नावाखाली राजकीय नेत्यांची खिल्ली उडवण्याचा त्याचा प्रयत्न नवीन नाही. परंतु, यावेळी त्याने थेट उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या विश्वासावर पुढे आलेल्या नेत्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या लोकशाहीला आणि जनतेच्या निवडीला गृहित धरून केलेल्या या वर्तनावर आता…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्याने लिहलं पत्र; सोशल मीडियावर व्हायरल

प्रिय कॉमन मॅन, जय महाराष्ट्र सायेब… खरं सांगायचं तर तुम्ही सोताला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता तवा एक सामान्य माणूस म्हणून लै भारी वाटतं. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटत. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड कॉमन मॅनला पत्र… खोटं नाय बोलत सायेब पण जव्हा तुमी उठाव केला तवा पार बट्ट्याभोळ…

Read More