गणपतीपुळे मंदिराचा मोठा निर्णय – जीन्स, शॉर्ट्स घालणाऱ्यांना नो एंट्री! जाणून घ्या संपूर्ण माहिती
कोकणातील किनाऱ्यालगत वसलेल गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. दाक्षिणात्य भागांत काही मंदिरांमध्ये देवदर्शना करीता केवळ पारंपारिक पोशाख घातल्यास दर्शन घेण्याची परवानगी आहे. अशाच प्रकारे आता गणपतीपुळे या मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, हे पाऊल मंदिराची पवित्रता आणि पारंपारिक वातावरण राखण्यासाठी उचलण्यात आले आहे. ड्रेस कोडमध्ये काय […]
Continue Reading