Daily राशीभविष्य – 16 ऑगस्ट 2025 – दहीहंडी ठरणार ‘या’ राशींसाठी सुवर्णयोग; वाचा 12 राशींचे राशीभविष्य
मेषनवी कामं सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. जुने प्रलंबित कामे पूर्ण होतील. वृषभआर्थिक व्यवहारात फसवणुकीची शक्यता असून कागदपत्रं, माहिती नीट तपासा. खर्चावर नियंत्रण ठेवा. मिथुनप्रवासाचे योग असून त्यातून लाभदायक ठरतील. पण थकवा जाणवेल. नवी ओळखी भविष्यकाळासाठी महत्त्वाच्या ठरतील. कर्कघरगुती वातावरण आनंदी राहील; नातेसंबंध सुधारतील. कामात सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सिंहमेहनतीचे चांगले […]
Continue Reading