घरातला Cylinder लिक झाला तर सर्वात आधी काय कराल?

घरातला Cylinder लिक झाला तर सर्वात आधी काय कराल? अनेकदा घरातला एलपीजी गॅस सिलेंडर लिक झाल्याच्या बातम्या आपण ऐकतो.. कित्येकजणांना तर माहितीपण नसत की गॅस लीक झाला तर काय करायचं ते.. पण लक्षात घ्या.. हे danger alert आहे. गॅस लिक होत असेल तर सगळ्यात आधी स्टोव्हचे नॉब, रेग्युलेटर जे काही ON आहे ते लगेच OFF…

Read More