Whatsapp वरचा एक Video Call करेल तुमचे बँक खाते रिकामे
सध्या ऑनलाईन फ्रॉड्सच प्रमाण वाढलं आहे. कॉल, मेसेजद्वारे तुमचे पैसे चोरण्याचे अनेक प्रकार घडत असतातच. या पार्श्वभूमीवर आता नवीन व्हॉट्सऍप स्क्रीन मिररिंग फ्रॉड सुरु झाला आहे. व्हॉट्सऍप आपण सगळेच वापरत असतो, आजकाल बँकांकडून नोटिफिकेशनसुद्धा व्हॉट्सऍप वर मिळतात, म्हणून लोक सहजरित्या या फ्रॉडला बळी पडतात…आणि मग बँक बॅलेन्स संपल्यावर त्यांना स्कॅम लक्षात येतो … घाबरू नका […]
Continue Reading