virat-kohli-property-before-going-to-australia-virat-kohli

Virat Kohli: विराटने मोठ्या भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी; लवकरच लंडनला शिफ्ट होण्याची शक्यता

भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली संघासह ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी विराटचं ६ महिन्यांनी संघात पुनरागमन झालं आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला. विराटने त्याची गुरूग्राममधील प्रॉपर्टी भाऊ विकास कोहलीच्या नावे केली आहे. Diwali 2025:मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणारा […]

Continue Reading
jasprit bumrah

वर्कलोड, इंज्युरी आणि अपेक्षांचं प्रेशर, ‘जस्सी’ची खरी टेस्ट मैदानाबाहेर सुरूच!

टी–२०, वन डे किंवा टेस्ट… मॅच कोणतीही असो, सिच्युएशन टाइट झाली, की कॅप्टनसह प्रत्येक फॅनचं लक्ष एकाच खेळाडूकडे जातं आणि तो म्हणजे जसप्रीत बुमराह! तो मॅच खेळतोय म्हटलं, की प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात “काहीही झालं तरी जस्सी आपल्याला मॅच जिंकवणार” अशी भावना असते. स्पीड आणि अप्रतिम यॉर्करमुळे जगभरातील बॅट्समनना धडकी भरवणाऱ्या या गोलंदाजाने आज प्रत्येक […]

Continue Reading
Virat-Anushka's Lifestory

Virushka News : विराट-अनुष्काचा साधेपणातील राजेशाही थाट!

आज सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा लंडनमधील एक छोटासा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये दोघेही शांतपणे रस्त्याने चालत आहेत, कुठेही मोठा सिक्युरिटी ताफा नाही, तामझाम नाही; फक्त साधेपणाने हातात छत्री आणि पाण्याची बाटली घेतलेला विराट आणि त्याच्या बाजूला हसत-गप्पा मारत चालणारी अनुष्का! या व्हिडिओने अनेकांची मनं जिंकली, कारण त्यात “स्टार […]

Continue Reading

“लव्हस्टोरी की ट्रॅजेडी?” – युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या ब्रेकअपच्या नाट्यमय कहाणीचा संपूर्ण खुलासा!”

भारतीय क्रिकेटचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी डान्सर धनश्री वर्मा यांचं लग्न अखेर तुटलं आहे! चार वर्षांच्या गाजलेल्या नात्यानंतर, चहल-धनश्रीने घटस्फोट घेतला आहे. पण नक्की काय झालं? प्रेमातली ही स्वप्नवत जोडी अचानक कशी फुटली? चला जाणून घेऊ त्यांच्या नात्याचा ‘फुल मसालेदार’ प्रवास! “लॉकडाऊन लव्हस्टोरी” – ऑनलाईन क्लासमधून थेट लग्नापर्यंतचा प्रवास!२०२० मध्ये जेव्हा […]

Continue Reading