Bigg Boss 19: हिंदी बिग बॉसमध्ये सेलिब्रिटीं व्यतिरिक्त “या” नावांची चर्चा
सालाबाद प्रमाणे यंदा देखील बॉलिवूडचे भाईजान सलमान खान यांचा रियॅलिटी शो बिग बॉसचा 19 वा सीझन लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येत आहे. 24 ऑगस्ट पासून कलर्स आणि जिओ हॉटस्टारवर याचे प्रक्षेपण होणार आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी वेगळेपण असते. यंदा देखील असेच वेगळेपण दिसणार आहे, काही दिवसांपूर्वीच सलमान खानने शेअर केलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली […]
Continue Reading