केस ओढून कानशीलात लगावली; मुख्यमंत्र्यांवर अज्ञात इसमाचा हल्ला
जर मुख्यमंत्रीचं सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी जनसुनावणीदरम्यान एका अज्ञात इसमाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुख्यमंत्र्यांचा हात धरत त्यांचे केस ओढले व त्यांच्या कानशीलात लगावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी जनसुणावणीचा (जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी […]
Continue Reading