“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम त्यांना लवकरचं दिसून आले. चीनमधील जन्मदर 50 टक्क्यांनी कमी झाला असून सातत्याने त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे आता चीनमध्ये जन्मदर वाढविण्यासाठी तेथील सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. चीन सरकारने आता मूलं जन्माला घातल्यास त्या जोडप्याल चाइल्ड केअर सबसिडी मिळणार […]

Continue Reading

चीनचा “वॉटर बॉम्ब”; ब्रम्हपुत्रेवरून भारत-चीन संघर्षाचा नवा अध्याय

चीन आणि भारतातील संबंध कायमच तणावपूर्ण राहिलेले आहेत. विशेषत: लडाख भागातील सीमावाद. आता एका नव्या कारणामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनने ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधत असल्याची घोषणा केली आहे. या कामाची सुरूवात शनिवारी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आली. जवळपास 12 लाख कोटी रूपये खर्चून हे धरण […]

Continue Reading