JOLLY LLB 3 : रिलीजपूर्वीच अक्षय कुमार, अर्शद वारसीला कोर्टाचे समन्स

बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘Jolly LLB – 3’ लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच, चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांमध्ये न्यायव्यवस्थेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. […]

Continue Reading

बाल्कनीत बुलेटप्रुफ काच… सलमानने केला खुलासा

बॉलिवूडच्या तीन खान पैकी एक भाईजान कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे. ईद असो किंवा त्याचा वाढदिवस असो, तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी बाल्कनीत येऊन उभा राहत असे. गेल्या ईदला चाहत्यांना शुभेच्छा देण्याकरीता बाल्कनीत आला पण तो बुलेटप्रुफ काचेमागे उभा होता. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. मात्र आता सलमानने […]

Continue Reading

संजीव कुमारांना दिला ऑटोग्राफ… सचिन पिळगावकरांनी सांगितला रंजक किस्सा

सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वांगीण कलाकार म्हणून ओळखले जातात. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि गायक अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली. त्यांनी मुलाखतींमध्ये अनेकदा चित्रपटातील अथवा चित्रपटाशी निगडीत अनेक किस्से सांगितले आहेत. त्यांचे किस्सा सांगणारे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अलीकडेच […]

Continue Reading

राज कपूर यांची अनोखी शक्कल

कुठलाही चित्रपट जेव्हा येतो तेव्हा, कुठलाही अभिनेता मोठा होतो तेव्हा त्याच्या भोवती अनेक दंतकथा जोडल्या जातात. अश्याच काही कथा होत्या राज कपूर यांच्या. अर्थात या दंत कथाच त्यामुळे त्या किती खऱ्या आणि किती खोट्या सांगता येत नाहीत. पण अशीच एक कथा आज आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. राज कपूर यांचा इंडस्ट्री मध्ये दबदबा होता […]

Continue Reading