भीक मागण्याची इंटरनॅशनल योजना; पाकिस्तानचा नवा जागतिक ट्रेंड व्हायरल

पाकिस्तान या देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा फारशी बरी नाही. आता पाकिस्तानबद्दल एक नवी माहिती समोर आल्याने त्यांची प्रतिमा आणखी डागाळली आहे.  सौदी अरेबिया, युएई, कतार, इराक, ओमान  यांसारख्या आखाती देशांनी पाकिस्तानी प्रवाशांवर बारिक नजर ठेवून आहेत. कारण आखाडी देशांमध्ये पाकिस्तानी नागरिकांचे भिक मागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय  विमानतळांवर संशयास्पद प्रवाशांची कसून तपासणी केली जात […]

Continue Reading