उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन, भावपूर्ण श्रद्धांजली | Ajit Pawar | Maharashtra

एक झंझावात शांत झाला…! महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक खंबीर नेतृत्व अजित अनंतराव पवार आज अनंतात विलीन झाले. त्यांची राजकीय कारकीर्द अत्यंत धडाडीची आणि प्रभावी होती. सर्वांचे लाडके दादा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हा अजित पवार यांच्या कार्यावर आपण एक नजर टाकूया. अजित पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात सहकार क्षेत्रातून केली. १९८२…

Read More