ऑगस्टमध्ये डबल फायरचं संकट! बाबा वेंगांचे रहस्यमय भाकीत

अलीकडेच रशियात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांची एक गूढ आणि धक्कादायक भविष्यवाणी. बाबा वेंगा यांनी 2025 हे जगाच्या अंताची सुरूवात असेल, असे भाकीत वर्तविले होते. 2025 मध्ये युद्धाचे आणि भूकंपाचे भाकीत तर खरे ठरले आहे. आता ऑगस्ट महिन्याबाबत केलेले भाकीतही […]

Continue Reading