Virat Kohli: विराटने मोठ्या भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी; लवकरच लंडनला शिफ्ट होण्याची शक्यता
भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली संघासह ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी विराटचं ६ महिन्यांनी संघात पुनरागमन झालं आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला. विराटने त्याची गुरूग्राममधील प्रॉपर्टी भाऊ विकास कोहलीच्या नावे केली आहे. Diwali 2025:मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणारा […]
Continue Reading