भारतावरील 50% टॅरिफच्या संकटातही आनंद महिंद्रांच गोल्डन व्हिजन; वाचा सविस्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर सातत्याने आर्थिक दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताच्या निर्यातीवर आधीच 25 % टॅरिफ लागू असताना, आता पुन्हा 25% अधिक आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच अनेक भारतीय उत्पादनांवरील शुल्क आता थेट 50% पर्यंत पोहोचणार आहे. हे आयात शुल्क 27 ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे भारतीय उद्योगजगतात संकटाची […]
Continue Reading