What is Red, Yellow, Orange Alert :पावसाळ्यात देण्यात येणारे रेड येलो ग्रीन अलर्ट म्हणजे काय?

IMD Red, Yellow, orange rain alert difference : पावसाला सुरुवात झाली की, हवामान विभागाकडून (IMD) अंदाज व्यक्त केले जातात. हे अंदाज व्यक्त करताना ते कलर्सचा उल्लेख करतात. पण हे कलर्सच का सांगितले जातात आणि त्यांचा नेमका अर्थ काय ते जाणून घेऊयात. राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, कोकण, पश्चिम […]

Continue Reading