Charlie Kirk Death News: खळबळजनक! अमेरिकेत ट्रम्प यांच्या राईट हँडची गोळ्या घालून हत्या
Charlie Kirk Death News: अमेरिकेत बुधवारी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि कंझर्वेटिव्ह यूथ ग्रुप Turning Point USA चे सहसंस्थापक व सीईओ चार्ली कर्क (वय ३१) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना युटा व्हॅली विद्यापीठात घडली. “American Comeback” दौऱ्याअंतर्गत आयोजित चर्चासत्रादरम्यान कर्क विद्यार्थी व उपस्थित जनतेसमोर…
