अग्नितांडव! दोन निष्पाप चिमुकल्यांसह 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील एका दुकानाला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुंटुंबातील दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीत मृत्यूमुखी पडलेले कुटुंब फर्निचर दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत होते. दुकानातील फर्निचरने भीषण पेट घेतल्याने ते आगीच्या कचाट्यात सापडले. नेवासा फाटा येथे रविवारी रात्री उशिरा मयूर रासणे यांच्या फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. दुकानाच्यावरचं मयूर रासणे आपल्या कुटुंबासमवेत […]
Continue Reading