श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत येणार !
छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील शूर मराठा सेनानी, नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक सेनासाहिबसुभा रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर भारतात परत येणार आहे. लंडन येथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय लिलावात महाराष्ट्र सरकारने मध्यस्थीच्या माध्यमातून ही तलवार मिळवण्यात मोठे यश मिळवले असून, सांस्कृतिक वारशाच्या जतनाच्या दिशेने ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. या महत्त्वाच्या घडामोडीची माहिती सांस्कृतिक कार्य […]
Continue Reading