रायगडावर सापडलेलं यंत्रराज (Astrolabe) म्हणजे काय? – एक ऐतिहासिक शोध
रायगड किल्ला केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा दुर्ग असून, तो आपल्या स्थापत्यकलेच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही उत्तम नमुना आहे. याचेच ठळक उदाहरण म्हणजे अलीकडे रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात सापडलेलं ‘अॅस्ट्रोलेब’ हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण, ज्याला संस्कृतमध्ये ‘यंत्रराज’ किंवा ‘सौम्ययंत्र’ असेही म्हटले जाते.या ऐतिहासिक शोधाची माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली. त्यांनी […]
Continue Reading