मुंबईत बनणार शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळाः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते आदर्श प्रशासन, लोककल्याण आणि स्वाभिमानाच्या लढ्यापर्यंत शिवरायांनी निर्माण केलेला इतिहास आजही आपल्याला मार्ग दाखवतो. आणि या इतिहासाचे स्मरण फक्त उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, त्याचे स्मारकात, धोरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे हे खऱ्या अर्थाने शिवस्मरण ठरते – हे कार्य सध्या […]

Continue Reading

संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर 25% सवलतीत

सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या “कोहम् सोहम्” या पुस्तकाचे प्रकाशन आज […]

Continue Reading

फास्टॅगचा मास्टर स्ट्रोक – फक्त १५रु टोल भरुन देशभर फिरा!

तुम्ही जर का नॅशनल हायवे ने प्रवास करीत असाल आणि तुम्हाला देशभर प्रवास करण्याची आवड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलचे दर कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने नुकतीच ‘फास्टॅग वार्षिक पास योजना’ जाहीर केली आहे. दर काही किलोमीटरवर टोल देताना थांबावं लागतं, आणि प्रत्येक वेळी वॉलेटमधून ५०-१०० रुपयांची रक्कम […]

Continue Reading

टेस्ला आली… आणि मराठीत बोलली!

टेस्ला कंपनीने भारतात आपली अधिकृत सुरुवात मुंबई येथून करताना मराठी भाषेचा सन्मान करत एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. मुंबईत सुरु झालेल्या त्यांच्या पहिल्या शोरूममध्ये इंग्रजीबरोबरच मराठी नाव आणि साइनबोर्ड वापरण्यात आले आहेत. हे एक साधं दृश्यात्मक पाऊल नसून, महाराष्ट्रातील स्थानिक संस्कृती व भाषेप्रती दाखवलेला आदर आहे. टेस्ला या जागतिक ब्रंड असलेल्या कंपनीने घेतलेली ही भाषिक […]

Continue Reading

शुभांशू शुक्ला – भारताचा सुपुत्र अंतराळातून सुखरूप पृथ्वीवर

आज भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे! अंतराळातून भारताचा सुपुत्र, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, पृथ्वीवर परत येत आहेत. त्यांच्या १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासाने प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. शुक्ला यांनी ॲक्सिओम-४ (Ax-4) या खासगी अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले. ते आयएसएसला भेट देणारे पहिले भारतीय ठरले आहेत आणि राकेश शर्मा यांच्यानंतर […]

Continue Reading

मराठी भाषेचा मुद्दा समाजकारण की राजकारण

मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. मराठी भाषेचे इतिहास, साहित्य, संस्कृती आणि परंपरेशी अतूट नाते आहे. परंतू गेल्या काही दशकात मराठी भाषेच्या वापराबाबतचा वाद चर्चेचा विषय ठरला आहे. भारत हा बहुभाषिक देश असला तरी भारतातील अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच भाषावाद सुरू आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य असे राज्य आहे, जेथे मराठी भाषिकांसोबतच हिंदी, गुजराती, पंजाबी यासारखे अनेक भाषिक […]

Continue Reading

त्रिभाषा सूत्रावर पुनर्विचार – महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वित भूमिका

महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्र सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभं आहे. राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय मागे घेतल्याने आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेली भूमिका समोर आल्यानंतर या विषयाभोवतीची चर्चा नव्या उंचीवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर “प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच असावे आणि भारतातील सर्व भाषा या राष्ट्रीयच आहेत,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील […]

Continue Reading

वाहनधारकांनो लक्ष द्या ! HSRP पाटीसाठी अंतिम संधी – १५ ऑगस्टनंतर थेट दंडात्मक कारवाई

राज्य सरकारने मोटार वाहनांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नोंदणी पाटी (HSRP – High Security Registration Plate) बसविणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. याअंतर्गत वाहनधारकांना आता १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. HSRP म्हणजे काय ?एचएसआरपी (HSRP) ही एक सुरक्षित नोंदणी क्रमांक […]

Continue Reading

SCERT च्या नव्या वेळापत्रकातून हिंदी भाषा हद्दपार – महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाच्या धोरणात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने इयत्ता पहिलीतून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) या संस्थेमार्फत नव्याने तयार केलेल्या वेळापत्रकातूनही ‘हिंदी’ या तिसऱ्या भाषेचा संपूर्णपणे वगळ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रतिक्रिया […]

Continue Reading

६५ वर्षांचा तरुण विरुद्ध ८५ वर्षांचा पुढारी !

“अहो तुमचं वय ८० झालं, ८५ झालं तुम्ही कधी थांबणार आहात की नाही ?” हे शब्द होते ६५ वर्षांचे  अजित पवार यांचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या पहिल्या मेळाव्यात त्यांनी आपले काका, गुरु असे सर्व काही असलेल्या शरद पवारांचे वय काढत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. हे आठवायचे कारण म्हणजे आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासमोर एका […]

Continue Reading