एक वधू दोन वर! महिलेने केले द्रौपदी प्रथेनुसार दोन भावांशी लग्न
आजच्या स्वार्थी जगात कुणी साधं चॉकलेट सुद्धा शेअर करत नाहीत, मग आपला जीवनसाथी शेअर करणं तर लांबचं राहिलं. आताचं उदाहरण द्यायचं झाल्यास “कोल्ड प्ले” कॉन्सर्टमध्ये एका जोडप्याचं भाडं उघडं पडलं. त्यानंतर त्या जोडप्याची झालेली पळापळ अगदी जगभर प्रसिद्ध झाली. भारत याबाबतीत थोडा वेगळा आहे. भारताला विविध परंपरा, रूढी, प्रथांचा इतिहास आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या परंपरा, […]
Continue Reading