राज्य शासनातर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव , सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने सन 2022 या […]

Continue Reading

एक देश, एक निवडणूक

“एक देश, एक निवडणूक” ही संकल्पना भारतीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे आणि विकासकामांना गती देणे आहे. एक देश, एक निवडणूक हे धोरण जर राबवलं गेलं तर त्याचे काही […]

Continue Reading

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

पाणी पिण्याच्या योग्य वेळेबाबत वेगवेगळी मतं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही लोक सांगतात की, जेवणाआधी पाणी प्यावं, तर काही सांगतात की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. काहीजण असंही सांगतात की, जेवणानंतर दोन तास पाणी टाळावं. दुसरीकडे, काहीजण म्हणतात की, तहान लागली तेव्हा पाणी पिणं उत्तम. या वेगवेगळ्या मतांमुळे अनेकांच्या मनात […]

Continue Reading

राज कपूर यांची अनोखी शक्कल

कुठलाही चित्रपट जेव्हा येतो तेव्हा, कुठलाही अभिनेता मोठा होतो तेव्हा त्याच्या भोवती अनेक दंतकथा जोडल्या जातात. अश्याच काही कथा होत्या राज कपूर यांच्या. अर्थात या दंत कथाच त्यामुळे त्या किती खऱ्या आणि किती खोट्या सांगता येत नाहीत. पण अशीच एक कथा आज आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. राज कपूर यांचा इंडस्ट्री मध्ये दबदबा होता […]

Continue Reading

इतकी आग…. इतकं नुकसान…

लॉस एंजिलीस मधील वणव्याचे रील्स, WhatsApp videos एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच, पण नेमकं हे सगळ काय चालू आहे? आणि याची सुरवात कुठून झाली? जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी 7 जानेवारी रोजी सकाळी सर्वांत आधी पॅसिफीक पॅलिसेड्समधून सुरू झाली. हा परिसर लॉस एंजेलिसच्या वायव्य भागात येतो.  मात्र फक्त १० एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्येच […]

Continue Reading

मस्साजोग हत्याकांड! कराड – मुंडे आणि धस… 

संतोष देशमुख यांची हत्या…वाल्मिक कराड..धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि आष्टीच्या सुरेश अण्णाचा ‘धस”का! मराठवाड्यातला असा एक जिल्हा जो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो तो म्हणजे बीड जिल्हा !…..पण यावेळी हा जिल्हा चर्चेत येण्याला कारण अत्यंत गंभीर आहे. ते म्हणजे केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी झालेलं अपहरण आणि […]

Continue Reading