“जन्नत नसीब होगी” पाकिस्तानी महिलांना दहशतवादी संघटनेत सामिल होण्याचे मसूद अझहरचे आवाहन
पाकिस्तानमध्ये आधीच दहशतवाद्यांची कमी नाही, त्यात आता महिलांनाही दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेने महिलांच्या जिहाद ब्रिगेडची शाखा उघडण्याची घोषणा केली आहे. याची माहिती जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूर अजहर याने 21 मिनिटांची ऑडिओ क्लिपद्वारे केली आहे. हा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या […]
Continue Reading