पतीचा मृत्यू की प्रेयसीचा कट? प्रेम, विश्वासघात आणि खूनाची थरारक कहाणी!

औरैया जिल्ह्यातील एका शांत गावात घडलेला भयानक खून सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांत एका नवविवाहित तरुणाची हत्या त्याच्याच पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मैनपुरी जिल्ह्यातील दिलीप आणि औरैया जिल्ह्यातील प्रगती यांचा विवाह ५ मार्च २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या नव्या संसारामागे एका भयानक […]

Continue Reading

“चार फुल आणि एक ज्ञानपीठ: विनोद कुमार शुक्ल”

“हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था।हताशा को जानता था, इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया।मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ।मुझे वह नहीं जानता था मेरे हाथ बढ़ाने को जानता था।हम दोनों साथ चले… दोनो एक दूसरे को नहीं जानते थे,साथ चलने को जानते थे।” […]

Continue Reading

संतोष देशमुख हत्या प्रकरण: आमिर खान भावूक, कुटुंबीयांना दिला मानसिक आधार!

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले आहे. या कठीण प्रसंगी बॉलिवूड अभिनेता आमिर खानने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. आमिर खानने संतोष देशमुख यांच्या मुलगा विराजला आपल्या मिठीत घेत त्याला सांत्वन दिले. या भेटीमुळे […]

Continue Reading

‘जेठालालचा ‘ए पागल औरत’ हा डायलॉग का झाला बंद? वाचा रंगतदार किस्सा!

कोणतीही मालिका, चित्रपट, किंवा अभिनेता लोकप्रिय होतो तेव्हा त्याच्या भोवती अनेक किस्से आणि वाद जोडले जातात. अशीच एक कथा ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या सर्वांच्या लाडक्या मालिकेतून गाजलेल्या दिलीप जोशी उर्फ ‘जेठालाल’ यांच्याबद्दल. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांना खळखळून हसवत आहे. आजही ही मालिका टीआरपीच्या शिखरावर आहे. या […]

Continue Reading

दगडाला बांधलेल्या निष्पाप बालकाचा व्हिडिओ व्हायरल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीसाठी पुढे सरसावले

सातारा जिल्ह्यातील एका लहानग्या बालकाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक निष्पाप बालक एका दगडाला बांधलेला दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेक नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले. हा प्रकार नेमका काय आहे, याची माहिती घेत असताना समोर आलेली कहाणी अधिकच अस्वस्थ करणारी होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि मुलाचे […]

Continue Reading

“तो आपलाच माणूस आहे!” – संतोष जुवेकरच्या समर्थनार्थ अवधूत गुप्तेची भावनिक साद

बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या ‘छावा’ चित्रपटाने अनेकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. विकी कौशलच्या प्रमुख भूमिकेसोबतच रायाजीच्या भूमिकेत संतोष जुवेकरनेही आपल्या अभिनयाने छाप पाडली. मात्र, एका साध्या विधानामुळे संतोष जुवेकर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बळी ठरला. एकाबाजूला संतोष जुवेकरवरील ट्रोलिंगचा महापूर आलेला असताना दुसऱ्याबाजूला त्याच्या मित्रवर्गातून अनेकांनी सोशल मिडिया पोस्ट करुन भावनिक आधार दिला. आता संतोष […]

Continue Reading

“मला ते बोलल्याचा पश्चाताप……” कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया आली समोर…

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी नवीन घडत असते. मात्र, यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामरा! आपल्या तथाकथित विनोदाच्या नावाखाली राजकीय नेत्यांची खिल्ली उडवण्याचा त्याचा प्रयत्न नवीन नाही. परंतु, यावेळी त्याने थेट उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या विश्वासावर पुढे आलेल्या नेत्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या लोकशाहीला आणि जनतेच्या निवडीला गृहित धरून केलेल्या या वर्तनावर आता […]

Continue Reading

‘ब्रेन रॉट’ इफेक्ट! सोशल मीडिया तुमचा वेळच नाही, तर मेंदूही खातोय!

‘ब्रेन रॉट’ – सोशल मीडियामुळे तुमचा मेंदू कमजोर तर होत नाहीये ना? आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. परंतु, अनेकदा आपण नको इतका वेळ रील्स, मीम्स आणि बिनकामाच्या कंटेंटमध्ये घालवतो. हिच सवय आपल्या जीवावर बेतू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? हिच सवय मानसिक आणि बौद्धिक क्षमतेस हळूहळू […]

Continue Reading

“विनोद की विखार? कुणाल कामरावर मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक!”

“स्टँडअप ची सीमा ओलांडली? कुणाल कामराच्या टीकेवर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर!” वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. कामराने आपल्या कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी धुडगूस घालत तोडफोड केली, तर दुसरीकडे कुणाल कामराविरोधात पोलिसांत गुन्हा […]

Continue Reading

“लव्हस्टोरी की ट्रॅजेडी?” – युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या ब्रेकअपच्या नाट्यमय कहाणीचा संपूर्ण खुलासा!”

भारतीय क्रिकेटचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी डान्सर धनश्री वर्मा यांचं लग्न अखेर तुटलं आहे! चार वर्षांच्या गाजलेल्या नात्यानंतर, चहल-धनश्रीने घटस्फोट घेतला आहे. पण नक्की काय झालं? प्रेमातली ही स्वप्नवत जोडी अचानक कशी फुटली? चला जाणून घेऊ त्यांच्या नात्याचा ‘फुल मसालेदार’ प्रवास! “लॉकडाऊन लव्हस्टोरी” – ऑनलाईन क्लासमधून थेट लग्नापर्यंतचा प्रवास!२०२० मध्ये जेव्हा […]

Continue Reading