एक तिकीट, एक कल्पना आणि ८०० कोटींचा प्रवास – रेडबसची यशोगाथा!
फणिंद्र सामा – नाव जरी साधं असलं तरी त्याने घडवलेली कहाणी असामान्य आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) पिलानी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या फणिंद्रला 2005 मध्ये दिवाळीनिमित्त हैदराबादला जायचे होते. मात्र, त्याला बसचे तिकीट मिळत नव्हते. त्या काळात बस तिकीट विक्रीचे नियंत्रण एजंटकडे होते. प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी अनेक एजंटांना भेटावे […]
Continue Reading