Ghibli ॲनिमेशनचा जादुई प्रवास – मालक आणि त्याची कोटींची कमाई!

सध्या सोशल मीडियावर ‘Ghibli ॲनिमेशन’ हा नवा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक आपल्या फोटोंना Ghibli शैलीत ॲनिमेट करत आहेत. मात्र, हे Ghibli ॲनिमेशन नक्की कुठून आले? त्याचे जनक कोण? आणि स्टुडिओ Ghibliची जागतिक ओळख किती मोठी आहे? चला, या जपानी कलेचा प्रवास आणि भविष्यातील शक्यता समजून घेऊया. Ghibli ॲनिमेशन म्हणजे काय?Ghibli […]

Continue Reading

एप्रिल फूल डे: खोड्यांचा हा दिवस कसा सुरू झाला?

दरवर्षी १ एप्रिल हा दिवस जगभरात एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या काढतात आणि गमतीशीर फसवणुकी करतात. पण या खोड्यांचा हा दिवस नेमका कसा सुरू झाला? चला, जाणून घेऊया एप्रिल फूल डेच्या इतिहासाबद्दल. एप्रिल फूल डे ची सुरुवात कशी झाली?एप्रिल फूल डेच्या सुरुवातीसंबंधी काही वेगवेगळी मते आहेत, […]

Continue Reading

गिरगाव शोभायात्रा आणि मराठी तरुणाईचा जल्लोष

गिरगावातील गुढीपाडवा शोभायात्रा म्हणजे मुंबईतील मराठी तरुणाईसाठी एक जबरदस्त क्रेझ बनली आहे. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर, आणि नऊवारी साड्यांमध्ये सजलेल्या महिला बुलेटस्वारांच्या पथकांसह ही यात्रा एक सांस्कृतिक सोहळा बनली आहे. हे दृश्य केवळ स्थानिकांनाच नव्हे, तर विदेशी पर्यटकांनाही आकर्षित करते. गिरगाव शोभायात्रा कधी सुरु झाली?ही शोभायात्रा १९९९ साली सुरू झाली, त्यानंतर तिची लोकप्रियता वाढतच […]

Continue Reading

मी तिला मारलं! एक सुटकेस, एक मृतदेह, आणि अनेक प्रश्न!

बंगळुरुतील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये जे घडलं, त्याने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं. बाहेरून सुखी आणि प्रेमळ वाटणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये असं काही असेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. या थरारक घटनेमागे काय रहस्य दडलं होतं? राकेश खेडेकर आणि गौरी सांबरेकर यांच्या प्रेमकहाणीचा शेवट इतका भयावह का ठरला? राकेश खेडेकर – एक हुशार, यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर. त्याची पत्नी, गौरी […]

Continue Reading

इंस्टाग्रामचा क्रांतिकारी निर्णय, लवकरच होणार मोठे बदल !

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ संवादाचे साधन राहिले नाही, तर एक सशक्त व्यासपीठ बनलं आहे, जिथे कल्पना व्यक्त करता येतात आणि कम्युनिटी निर्माण होतो. मात्र, या माध्यमांचा गैरवापर होत असल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर, इंस्टाग्रामने बुलींग आणि गॉसिप अकाउंट्सच्या समस्येवर उपाय करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळात अनेक […]

Continue Reading

कोकणी रानमाणूस: गावासाठी समर्पित तरुणाची प्रेरणादायी कहाणी

आजच्या युगात अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांच्या शोधात शहरांकडे धाव घेतात. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील प्रसाद गावडे यांनी या प्रवृत्तीला अपवाद ठरवत एक वेगळी वाट धरली. त्यांनी केवळ स्वतःच्या भविष्यासाठी नाही, तर आपल्या कोकणच्या निसर्गसंपन्न मातीत नव्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, जेव्हा प्रत्येक तरुण शहराकडे धाव घेतो, तेव्हा प्रसाद […]

Continue Reading

मासिक पाळीचे विकार : कारणे, लक्षणे आणि उपाय

मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र, काही स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीतील अनियमितता, वेदनादायक पेटके, जास्त रक्तस्त्राव, हार्मोनल असंतुलन यांसारख्या समस्या काही वेळा गंभीर आरोग्याच्या तक्रारी निर्माण करू शकतात. या लेखामध्ये मासिक पाळीच्या विकारांबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. मासिक पाळीचे विकार कोणते आहेत?स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या […]

Continue Reading

तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदूचे रहस्य उलगडणार!

Shark Tank India च्या तिसऱ्या सिझनमधील Shark Anupam Mittal यांची बुद्धिमत्ता AI ने मोजली – निकाल थक्क करणारे!” कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मानवी मेंदू यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. भारतातील आघाडीचे AI स्टार्टअप Nema AI ने Shark Tank India चे प्रसिद्ध जज आणि Shaadi.com चे संस्थापक Anupam Mittal […]

Continue Reading

लाल समुद्रातील लाल थरार !

कल्पना करा, तुम्ही पाण्याखालील गूढ निळ्या दुनियेत उतरता. खिडकीबाहेर रंगीबेरंगी कोरल रीफ, मासे तुमच्याभोवती फिरतायत. तुम्ही त्या क्षणाला कॅमेऱ्यात कैद करताय, जणू वेळ थांबल्यासारखा वाटतंय. पण त्या शांततेत अचानक एक गडगडाट होतो, आणि तुम्ही पाण्यात बुडायला लागता. हे ऐकूनचं किती भयावह वाटतं ना. असंच काहीसं गुरुवारी लाल समुद्रात घडलं. सिंदबाद पाणबुडी, ज्याने हजारो पर्यटकांना समुद्राच्या […]

Continue Reading

देशातील पहिली स्वदेशी सेमिकंडक्टर चिप लवकरच तयार होणार: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा !

भारत लवकरच आपली पहिली स्वदेशी सेमिकंडक्टर चिप सादर करणार असून, सध्या देशात पाच सेमिकंडक्टर युनिट्स उभारण्यात येत आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टाइम्स नाऊ समिटमध्ये दिली. मंत्री वैष्णव म्हणाले की, पूर्वी नगण्य असलेले भारताचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र आता तीन प्रमुख निर्यात क्षेत्रांपैकी एक बनले आहे. यामुळे भारत […]

Continue Reading